शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By admin | Updated: August 17, 2016 00:12 IST

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरठी येथील वैभव मेश्राम (१८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वरठी मार्गावरील घटना : जखमीला नागपूरला हलविलेवरठी : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरठी येथील वैभव मेश्राम (१८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जख्मीना नागपुरला हलवण्यात आले आहे. सदर घटना काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भंडारा टाकळी मार्गावर घडली.माहीतीनुसार वैभव मेश्राम, समीर नागदेवे आणि विनय नादुंरकर वरठी येथुन ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून दुचाकी (एमएच ३६ डी २२३७) ने रावणवाडी येथे गेले होते. त्यांच्यासोबत वरठी येथील अन्य युवकही आपआपल्या वाहनाने गेले होते. दरम्यान रावनवाडी येथुन परत येत असताना टाकळी जवळ भरधाव ट्रकला ओवरटेक करण्याच्या नादात त्या मागे भरधाव येणाऱ्या ट्रक ने त्यांना जोरदार धडक दिली. यात गांधी वार्ड वरठी येथील वैभव मेश्राम (१८) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुचाकी चालक समीर नागदेवे (१८) व विनय नादुंरकर यांना गंभीर दुखापत झाली. ट्रक चा क्रमाक (एमपी-२० एलएचपी-२१०५) होता. वरठी येथील काही युवकांनी अम्बुलंस च्या मदतीने तत्काळ भंडारा शासकीय रुग्णालयात हलवले. समीर व विनय यांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना नागपुरला हलवण्यात आले. दोघापैकी विजय ची प्रकृती धोक्याबाहेर असुन समीर ची प्रकृती चिंताजनक आहे. मृतक वैभव व जखमी समीर हे जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीचे विद्यार्थी होत.(वार्ताहरतिघेही कमावून शिकणारेअपघात ग्रस्त तिघेही युवकांच्या घरची परीस्थिती हलाखीची आहे. मृतक वैभव ला वडील नाहीत. आईने मोलमजुरी करून दोन मुले व एक मुलींचा -- केला आहे. जख्मी समीरचे वडील ही मोलमजुरी करतात आणि विजय चे वडील कन्टीन मध्ये का करतात. वभैव आणि विनय गावातच मीळेल ते काम करून कुंटुबाला मदत करत होते. त्याबरोबर त्यांचे शिक्षण सुरु होते. अचानक अपघात झाल्यामुळे त्यांच्या कुंटुबावर आघात झाला.