शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ट्रॅक्टर मालक-चालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:19 IST

उपविभागीय अधिकारी हे ट्रॅक्टर चालक व मालकावर चुक नसतानाही हेतूपुरस्सर अन्याय करीत असल्यामुळे ट्रॅक्टर मालक चालक कमालीचे धास्तावले आहेत.

ठळक मुद्देएसडीओंची दादागिरी : उपोषणाचा दुसरा दिवस

आॅनलाईन लोकमतभंडारा : उपविभागीय अधिकारी हे ट्रॅक्टर चालक व मालकावर चुक नसतानाही हेतूपुरस्सर अन्याय करीत असल्यामुळे ट्रॅक्टर मालक चालक कमालीचे धास्तावले आहेत. एसडीओंकडून होत असलेल्या अन्यायाची योग्य चौकशी करून न्याय व रोजगार देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी भंडारा जिल्हा ट्रॅक्टर मालक-चालक संघर्ष समितीच्या वतीने त्रिमूर्ती चौकात सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.भंडारा तालुक्यात रोजगारासाठी अनेकांनी ट्रॅक्टर खरेदी करून उपजीविका करण्यासाठी पुढाकार घेतला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून खनिजाची वाहतूक होत आहे. कागदपत्रांची पुर्तता असतानाही विनाकारण उपविभागीय अधिकारी ट्रॅक्टरमध्ये साहित्य नसतानाही कारवाई करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर जप्ती करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संशयित आरोपी म्हणून कलम २०७ नुसार नोटीस देऊन जबराईने ‘बाँड’ लिहून घेतल्या जात आहे. ते लिहून न दिल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या प्रकारामुळे ट्रॅक्टर चालक मालक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. कर्ज घेऊन ट्रॅक्टरची खरेदी केल्यानंतर त्या माध्यमातून मोबदला मिळत नसल्यामुळे चालक मालक धास्तावले आहेत.भंडारा शहरात विनाकारणाने कोणतेही ट्रॅक्टर पकडण्यात येऊ नये, जप्ती केलेले ट्रॅक्टर त्वरीत सोडण्यात यावे, भादंवि कलम १०७ नुसार दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, कलम १०७ नुसार संशयीत आरोपी म्हणून देणारे नोटीस बंद करण्यात यावे, करारनामा रद्द करण्यात यावा, रेतीघाटात रेतीने भरलेला ट्रॅक्टर मिळाल्यास त्याच ठिकाणी दंड आकारून वाहन सोडण्यात यावे, ट्रॅक्टर चालक मालकांना कमीत कमी किमतीमध्ये रेतीघाट उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे त्यांना रेतीघाट उपलब्ध करून देण्यात यावा, गौण खनिज डम्प करून त्याची खरेदी विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी. या मागण्यांसाठी समितीच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी त्रिमूर्ती चौकात उपोषणाला प्रारंभ केला आहे. निवेदनावर पूनम माने, राजू शेंडे, अनिल ढेंगे, विरेश लिचडे, अमोल भोंगाडे, रामभाऊ भोपे, दिनेश भुते, प्रकाश सेलोकर, संजू कोरे, आदेश कांबळे, भाष्कर बांगडकर, डेनी भोंगाडे, कमलेश वैरागडे यांच्यासह ७५ जणांच्या स्वाक्षºया आहेत.