शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीला कंटाळून तरूणाची नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:16 IST

Bhandara : वैनगंगा कारधा मोठ्या पुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :बेरोजगारीला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेतली. याचवेळी क्षणाचाही विचार न करता एका ३७ वर्षीय इसमाने नदीपात्रात उडी घेत त्या तरुणाचे प्राण वाचविले. स्कंदन नारनवरे रा. ग्रामसेवक भंडारा असे प्राण वाचवलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिरुद्ध भानुदास हटवार (३७) रा. एमएसईबी कॉलनी राजगोपालाचारी वॉर्ड भंडारा असे प्राण वाचविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास कारधा वैनगंगा मोठ्या पुलावर घडली. 

माहितीनुसार, बुधवार सकाळी ९:३० वाजताच्या स्कंदनने वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून नदीत उडी घेतली. यावेळी अनिरुद्ध हा कवलेवाडा येथे जात होता. त्याचा समोर एक कार होती. स्कंदनने नदीत उडी घेतल्याबरोबर कारचालकाने वाहन थांबविले. याची माहिती अनिरुद्धला मिळाली. अनिरुद्ध यांनी क्षणाचाही विचार न करता पुलाच्या दुसऱ्या बाजून खाली उतरून नदीत उडी घेतली. यावेळी गंटागळ्या खात असलेल्या स्कंदन ला नदीकाठावर आणले. यावेळी तो बेशद्ध झाला होता.

काढली समजूत अन् सुखरूप आणले परतनदी काठावर स्कंदनला आणताच त्याच्या पोटातील पाणी काढले. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी स्कंदनच्या वडिलांना फोन करून बोलावण्यात आले. यावेळी त्याची समजून काढण्यात आली. बेरोजगारीला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्कंदनने सांगितले. सरतेशवटी तो आपल्या वडिलांसोबत सुखरूप घरी पोहचला.

टॅग्स :bhandara-acभंडाराUnemploymentबेरोजगारी