शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर व दुचाकीची आमोरासमोर धडक, एक ठार; केसलवाडा वळणावरील घटना

By युवराज गोमास | Updated: June 1, 2023 15:35 IST

टिप्परचालक करडी पोलिसांच्या ताब्यात

भंडारा : टिप्पर व दुचाकीत आमोरासमोर झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १:३० वाजताचे सुमारास केसलवाडा (पालोरा) वळणावर घडली. मृतकाचे नाव ज्ञानेश्वर मनोहर हातझाडे (२८) रा. कोका असे आहे. तर करडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टिप्परचालकाचे नाव मंगेश चाचेरे (३६) रा्. कोकणागड, ता. भंडारा, असे आहे.

सविस्तर असे की, ज्ञानेश्वर हातझाडे हा काही कामानिमित्त कोका गावावरून पालोरा येथे आला होता. दुपारी काम आटोपून तो केसलवाडा मार्गे कोका येथे जात होता. तर टिप्पर चालक साकोलीवरून पालोराकडे जात होता. दोन्ही वाहन चालकास विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसून न आल्याने दोन्ही वाहनांची आमोरासामोर धडक बसली. यात दुचाकीचालक ज्ञानेश्वर हातझाडे जागीच ठार झाला. घटनेची माहिती होताच करडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. टिप्पर चालक मंगेश चाचेरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

झाडे-झुडपे ठरली अपघातास कारणीभूत

देव्हाडा ते साकोली मार्गावरील केसलवाडा वळण मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे व झुडपी आहेत. तसेच जवळच कोका वन्यजीव अभयारण्याची तपासणी चौकी आहे. झाडे-झुडपांमुळे वळणमार्गावर विरूद्ध दिशेने येणारी वाहने दिसून येत नाही. त्यामुळे तातडीने वळण मार्गावरील झाडे व झुडपांची साफसफाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा