शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आगीत तीन घरे जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:25 IST

गोठ्यात ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागल्यामुळे तीन घरांना आग लागली. यात शेती उपयोगी अवजारे, लाकडी फाटे जळून खाक झाली. अग्निशमन वाहन वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना तुमसर तालुक्यातील खापा (तुमसर) येथे गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देखापा येथे शॉर्ट सर्कीटमुळे आग : १.२५ लाख रूपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गोठ्यात ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागल्यामुळे तीन घरांना आग लागली. यात शेती उपयोगी अवजारे, लाकडी फाटे जळून खाक झाली. अग्निशमन वाहन वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना तुमसर तालुक्यातील खापा (तुमसर) येथे गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.दिगंबर नत्थू ठवकर रा.खापा यांनी दोन दिवसांपूर्वी घरातील गोठ्यात तणीस भरली होती. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने तणसीने पेट घेतला. शेजारच्या दलपत ठवकर व सुनिल ठवकर यांच्या घरातील लाकूड फाटे आगीत खाक झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारचे नागरिक मदतीसाठी धावून आले. तुमसर नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. तरीसुद्धा या आगीत सुमारे १ लाख २५ हजारांचे नुकसान झाले. दरम्यान माजी जि.प.सदस्य विठ्ठल कहालकर, सरपंच योगेश हलमारे, उपसरपंच कवळू ठवकर, बालकदास ठवकर, तलाठी रंगारी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्यात मदत केली. शॉर्टसर्कीटमुळे तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :fireआग