शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी शेतात फोडली आलमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:51 IST

सालई बु. येथे चोरट््यांनी घरातील चक्क लोखंडी आलमारी शेतात नेऊन फोडली. यात आलमारीतील २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर धाडसी चोरीने सालई बु. येथे एकच खळबळ माजली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे२ लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास : ५० हजार रोखीचा समावेश, सालईत धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सालई बु. येथे चोरट््यांनी घरातील चक्क लोखंडी आलमारी शेतात नेऊन फोडली. यात आलमारीतील २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर धाडसी चोरीने सालई बु. येथे एकच खळबळ माजली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.जयराम गोपाळा तुमसरे रा. सालई बु. यांचे घरी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला.यात चोरट्यांनी लोखंडी आलमारी उचलून घरापासून सुमारे १५० फूट अंतरावर शेतशिवारात उचलून नेली. सदर प्रकार तुमसरे यांना पहाटे ५ वाजता लघुशंकेला उठल्यावर लक्षात आला. चोरट्यांनी घराच्या मागील दारातून आत प्रवेश केला होता. वजनी आलमारी चोरट्यांनी १५० फूटापर्यंत वाहून नेली, हे येथे विशेष.आलमारतीत जुन्या सोन्याच्या अंगठ्या २० ग्रॅम किंमत ४० हजार, सोनसाखळी २ नग ३० ग्रॅम ६० हजार, कानातले टॉप्स ६ ग्रॅम १२ हजार, मंगळसुत्र २ नग १०ग्रॅम २० हजार रुपये, जोंधळी पोत १५ ग्रॅम ३० हजार, तथाचांदीच्या पाटल्या १०० ग्रॅम २०हजार, कमरपट्टा ५० ग्रॅम १० हजार, पायपट्टी २ जोडी ५०ग्रॅम १० हजार, जोडवे २ नग २० हजार व नगदी ५० हजार रुपये एकुण २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमालासह रोख चोरट्यांनी चोरून नेला.तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार रमेश गोंधुळे करीत आहेत. उन्हाळ्यात चोरट्यांची टोळी तुमसर व मोहाडी तालुक्यात सक्रीय झाली असून यापूर्वी मध्यप्रदेश तथा नागपूर, कामठी येथील टोळींनी अशी धाडसी चोरी केल्याची भुतकाळात नोंद आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरु असल्याचे समजते. 

टॅग्स :Thiefचोर