शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव प्रकल्प : सुक्ष्म सिंचन प्रणाली व सौर ऊर्जेसाठी वेगळी मान्यता घेण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 18:01 IST

२५० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणीवापर संस्था कार्यान्वीत राहणार असून प्रती तीन हेक्टरपर्यंत २० मीटर उंचीचे (प्रेशराईज्ड) पाणी दरदिवशी दीड तास याप्रमाणे दिले जाणार आहे.

बुलडाणा: जिगाव प्रकल्पाचे पाणी सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे देण्यासोबतच त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असून यासाठी लागणाºया निधीला वेगळी मान्यता घेण्याची गरज राहलेली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली. नऊ सप्टेंबर २०१९ च्या जिगावच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेमध्येच या बाबींचा समावेश आहे.ँ प्रकल्पातंर्गत एक लाख १६ हजार ५७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यानुषंगाने सूक्ष्म सिंचन प्रणाली ही स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वीत करण्यात येणा आहे. दरम्यान,  उपसा सिंचन योजनेतंर्गत साधारणत: २५० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणीवापर संस्था कार्यान्वीत राहणार असून प्रती तीन हेक्टरपर्यंत २० मीटर उंचीचे (प्रेशराईज्ड) पाणी दरदिवशी दीड तास याप्रमाणे दिले जाणार आहे. त्यानुषंगाने झोननिहाय पाणी वाटपास प्राधान्य देण्यात येणार आहे.सुक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर केल्याने जवळपास २० टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढविण्यास मदत मिळणार असल्याचे वाल्मीच्या अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे. वीजेचा एकंदरीत होणारा वापर पाहता ५० ते ६० कोटी रुपयापर्यंत वार्षिक येणारा खर्च पाहता ही योजना आर्थिकदृ्ष्टया सक्षम व शेतकरी हित डोळ््यासमोर ठेवून कार्यान्वीत करण्यासाठी सौर ऊर्जेचा यात वापर करण्यात येणार आहे. सौर ऊर्जा ही ग्रीडच्या माध्यमातून देण्यात येणार असून ती शाश्वत स्वरुपात कशी राहील याला यातंर्गत प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिगाव प्रकल्पातंर्गतच्या ४५ हजार हेक्टरवर सर्व्हेक्षण करण्यात आले आहे  त्याचे सकारात्मक परिणामही समोर आलेले आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प