शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभाला आलेल्या युवकांची दुचाकी खड्ड्यात आदळली, तिघेही गंभीर

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 4, 2024 00:25 IST

 ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत.

भंडारा : लाखांदूर येथे सायंकाळच्या सुमारास नातालगाकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेले ३ मित्र दुचाकीसह  खड्ड्यात पडले. यामुळे तिघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत.        सविस्तर असे, स्थानिक लाखांदूर येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पटांगणात एका स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत समारोहासाठी तिघेही युवक ब्रह्मपुरीवरून लाखांदूर येथे आले होते. स्वागत समारोहाला उशिरा असल्याने तिघेही दुचाकीने काही वेळ घालवण्यासाठी पिंपळगाव मार्गावर असलेल्या पटांगणावर गेले होते. मैदानावरून  भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत असताना वळणावर नियंत्रण सुटले व एका खड्ड्यात दुचाकी आदळली. यात तिघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.      वैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय ठाकरे, डॉ अर्चना मेश्राम व अन्य वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. मात्र जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल