शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

जंगल शिवारात आढळला अज्ञात महिलेचा सांगाडा

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 26, 2024 12:45 IST

दांडेगाव जंगल शिवारातील घटना : विविध तर्क वितर्कांना उधान

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर ( भंडारा) : जंगल शिवारात एका विवाहित महिलेचा सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दांडेगाव जंगल शिवारात उघडकीस आली. हा घातपात, वन्य प्राण्याचा हल्ला की अन्य काय अशा विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

आज सकाळच्या सुमारास काही गुराखी जंगल शिवारात जनावरे चराईसाठी घेऊन जात असतांना लाखांदूर ते साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल शिवारात एका महिलेचा सांगाडा त्यांना दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी गावकऱ्यांसह लाखांदूर व दिघोरी (मोठी) पोलिसांना दिली.

महामार्गालगतच्या जंगलात एक डोक्याची कवटी, हाताचे हाड व अन्य काही साहित्य दिसत आहेत. बाजूलाच  साडी असून महिलेचे केस व मंगळसूत्र दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळसूत्र व साडीवरून हा सांगाडा महिलेचा  असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

घटनेची माहिती होताच पोलीस उपअधीक्षक ईश्वर काकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, दिघोरीचे ठाणेदार अमर धंदर, अड्याळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, नंदेश्वर, क्षेत्र सहाय्यक सय्यद, पोलीस हवालदार उमेश वलके, घनश्याम कोडापे, हितेश मडावी, राजेश शेंडे, वच्छला चाचेरे, वनरक्षक सुषमा नरवाडे, यासह अन्य पोलीस अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :bhandara-acभंडारा