शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

राष्ट्रवादी काँग्रेसचा थाळीनाद मोर्चा

By admin | Updated: October 31, 2015 01:30 IST

भंडारा तालुका व शहर यांच्या संयुक्तवतीने आज जिल्हा कार्यालय मधून वाढती महागाई डाळ व भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, ....

भंडारा : भंडारा तालुका व शहर यांच्या संयुक्तवतीने आज जिल्हा कार्यालय मधून वाढती महागाई डाळ व भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, धानाला व ऊसाला भाव देण्याकरिता थाळीनाद मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासिचव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती खवास, उत्तम कळपाते, नंदू झंझाड, नितीन तुमाने, विनय पशिने, भगवान बावनकर, सुजाता फेंडर, मनिषा वाघमारे, सुनिता नागदेवे, राजेश मेश्राम यांनी केले.यावेळी अनिल जैन, प्रभात गुप्ता, धनंजय सपकाळ, गुणवत काळबांडे, सोपान आजबले, हितेश सेलोकर, राजपुत, धनराज साठवणे, रुबी चढ्ढा, स्वप्नील नशिने, जुमाला बोरकर, राजु हेडाऊ, ज्योती टेंभुर्णे, मिना कुरंजेकर, निलिमा गाढवे, हर्षिला वैरागडे, अनुसया उईके, मोनु गोस्वामी, बाळा गभणे, मनिष वासनिक, किर्ती गणविर, हाजी सलाम, कविता भोंगाडे, रुपेश खवास, फैझल पटेल, पंकज ठवकर, बबलु खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)