शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे यांचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:15 IST

आठ जिल्हा परिषद सदस्य एकट्या तुमसर तालुक्यात असूनही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकही सदस्याची वर्णी पक्षश्रेष्टीने न लावल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षाकडे सोपविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आठ जिल्हा परिषद सदस्य एकट्या तुमसर तालुक्यात असूनही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकही सदस्याची वर्णी पक्षश्रेष्टीने न लावल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षाकडे सोपविली आहे. १५ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली.यात काँगे्रस व राकाँची आघाडी होती. ५२ सदस्य आहेत. त्यात पवनी तालुक्यात ४ तर भंडारा येथे ३ सदस्य तर एकट्या तुमसर तालुक्यात दोन्ही तालुका मिळून होणाºया संख्येपेक्षाही जास्त म्हणजे ८ सदस्य असल्यामुळे जि.प. चे उपाध्यक्षपद हे तुमसर तालुक्यालाच मिळावे म्हणून आठ सदस्यांच्या शिष्टमंडळासोबत पक्षश्रेष्ठीकडे विनंती केली. नागरिकांचा सन्मानाकरितातरी उपाध्यक्षपद द्यावे अशी वारंवार विनंती करूनही पक्षश्रेष्ठीने पवनी तालुक्यालाच दुसºयांदाही प्राधान्य दिले. त्यामुळे नाराज तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी तालुक्याची नैतिक जवाबदारीच्या आधारावर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे राकाँ जिल्हाध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्षा, जिल्हाध्यक्ष असे महत्वाचे पद भूषविणारे तुमसरातच आहेत. मात्र त्यांनाही तालुक्याविषयी कळवळा दिसून येत नसल्याची खंत देवचंद ठाकरे यांनी बोलून दाखविली.