शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशपूर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:53 IST

केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्देकेशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली.या विवाह सोहळ्याचे आयोजक संस्थेचे संस्थापक माजी सभापती नरेश डहारे यांनी अतिथींचे स्वागत केले. या विवाह सोहळ्याचे उद्घाटन वर्षाबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमार, माजी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, महेश जैन, धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू कुर्झेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, दिपक गजभिये, सभापती प्रेमदास वनवे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, जि.प. सदस्य ज्योती खवास, उत्तम कळपते, सुभाष आजबले, पं.स. सदस्य सुजाता फेंडर, रितू सेलोकर, मनिषा वाघमारे, देवचंद ठाकरे, सदानंद इलमे, के.डी. शेंडे, अ‍ॅड.रवी वाढई, संजय केवट उपस्थित होते. यावेळी वर्षाबेन पटेल यांनी विवाह सोहळ्याच्या मंचावर सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात तर, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रीत का नाही असा प्रश्न करुन त्यांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावे असे आवाहन केले. प्रास्ताविक नरेश डहारे यांनी केले. सन २०११ पासून संस्थेच्या वतीने गोरगरीबांचे विवाह करण्याची संधी मिळाली. त्यात पालकांना धन्य मानतो. आतापर्यंत आठ वर्ष पूर्ण झाली. या आठ वर्षात १४९ विवाह झालेत. या वर्षी दहा जोडपी विवाहबद्ध झाली. संचालन मनोज बोरकर, दिपक चिमणकर यांनी केले. आभार प्रदर्शन अरविंद पडोळे यांनी केले.

टॅग्स :marriageलग्न