शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नामवंत महाविद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 00:23 IST

मोठमोठ्या शहराप्रमाणे महाविद्यालयाच्या भव्य इमारती, भव्य पटांगण, सुखसोयी, उत्कृष्ट शिक्षण व त्याच बरोबर नोकरीची संधी

शैक्षणिक क्रांती : माधव पिंजारकर यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मोठमोठ्या शहराप्रमाणे महाविद्यालयाच्या भव्य इमारती, भव्य पटांगण, सुखसोयी, उत्कृष्ट शिक्षण व त्याच बरोबर नोकरीची संधी ही तुमसर सारख्या छोट्याशा शहरात व ते कमी खर्चात सहज उपलब्ध होत असेल तर या क्षेत्रात शैक्षणिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष माधव पिंजारकर यांनी केले आहे. शहरालगतच्या खैरलांजी येथे नव्याने सुरू झालेल्या अंजनेय पॉलिटेक्निक येथील मुख्याध्यापकांच्या शिबिरात ते बोलत होते. यावेळी मंचावर शेख गुलाम हैदर, सचिव आशिष काचरे, सुनील चौधरी, अतुल गौर, कृणाल बिसेन, निखिल तराणे उपस्थित होते.पिंजारकर म्हणाले, तुमसर तालुक्यात मोठे उद्योग वा कोणतेही रोजगार उपलब्ध नाही. तालुक्याची आर्थिक स्थिती ही शेतीवरच अवलंबून आहे. प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या लेकराने उच्च शिक्षण घ्यावे, चांगली नोकरी लागावी. मात्र उच्च शिक्षणाला लागणारा खर्च पाहता अनेक होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ती वेळ येणार नाही शैक्षणिक क्रांती घडविण्याच्या उद्देशाने चेतना बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने ए.आय. सी.टी.ई. व डीटीईच्या मुल्यांकनानुसार इमारत, शैक्षणिक साहित्य, उत्कृष्ट शिक्षक नियुक्त केले आहेत. मोठ्या शहरातील नामवंत महाविद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर महाविद्यालयाने १५ मोठ्या कंपनीशी "टायअप" करून घेतल्याने विद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य मार्गदर्शन करून तंत्रशिक्षणाचे व महाविद्यालयाचे महत्व समजवून सांगण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुक्यातील ४० मुख्याध्यापक शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापकांना अभ्यासक्रमाला लागणारे साहित्य, "टायअप" कंपन्या आदीविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजाराम मते यांनी केले.