शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकदिन विशेष; टीचर्स आर ग्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:02 IST

प्राथमिक शिक्षण ते कॉम्पीटीटीव्ह परीक्षेपर्यंत अनेक शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. खरोखरचं ‘टीचर्स आर ग्रेट ’ असेच मी म्हणेन.

ठळक मुद्देमातीच्या गोळ्याला आकार देण्याचे कार्य गुरूजनांकडूनच

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: शिक्षक विद्यार्थ्यांतील सुप्त गुण ओळखून मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे कार्यच करीत असतात. निसर्गाने शिक्षकांना मुक्त हस्ताने विद्यादानाची कला दिली आहे, असे गौरवोद्गार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी काढले.बालपणापासूनच पुस्तक वाचण्याची आवड. पण या पुस्तकांपेक्षा त्यातील ज्ञान समजविण्याचे कार्य माझ्या शिक्षकांनीच केले. शैक्षणिक वारसा घरातूनच मिळाला. पूर्वीचे मद्रास शहर म्हणजे आताचे चेन्नई येथून प्राथमिक शिक्षणाला सुरूवात झाली. संगणक-विज्ञान क्षेत्रात अभियंता शाखेची पदवी प्राप्त केली. प्राथमिक शिक्षण ते कॉम्पीटीटीव्ह परीक्षेपर्यंत अनेक शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. खरोखरचं ‘टीचर्स आर ग्रेट ’ असेच मी म्हणेन.आजच्या शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल झालेला आहे. विद्यार्थ्यांना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन देण्याचे काम शिक्षकच करू शकतात, यात दुमत नाही. गुरूजणांचा आदर होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत भंडारा जिल्ह्याच्या सीईओ भुवनेश्वरी एस.यांनी व्यक्त केले आहे.

अनेक शिक्षकांचे आभार...आतापर्यंतच्या प्रवासात अनेक शिक्षकांचे अमुल्य योगदान लाभले आहे. प्राथमिक शिक्षण ते अधिकारी होण्याच्या प्रवासापर्यंत शिक्षकांनी दिलेले बळ अतुलनीय असून या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते. आजही बहुतांश शिक्षक माझ्या आठवणीत असून त्यांच्या संपर्कातही आहे. मी जेव्हा जेव्हा चेन्नईला जाते तेव्हा मी सर्वांची भेट घेण्याचा अवश्य प्रयत्न करते. आई-बाबा व शिक्षकांमुळेच मी इथपर्यंत पोहचू शकली आहे.

स्टेजवर शिक्षक होते म्हणूनच प्रथम आलीमाध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेत राष्ट्रीय भाषण स्पर्धा होती. स्टेजवर जायला खूप अवघड वाटत होते. वर्ग मित्रांनीही हटकले, परंतु स्टेजवर जायची हिंमत होईना. स्टेजवर जाऊन भाषण देण्याची माझी हिंमत नाही, असे मी शिक्षिका एॅण्ड्रयूज मॅरी व फ्रीडा यांना सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या हिमतीच्या बळावर स्पर्धेत मी प्रथम आली.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन