शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

संघटनेच्या बंडखोरांना धडा शिकवा

By admin | Updated: October 15, 2015 00:39 IST

राजकीय पक्षांच्या दबावात काम करणाऱ्या संघटना व बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पाठीशी राहा.

डायगव्हाणे यांचे प्रतिपादन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणीची सभासाकोली : राजकीय पक्षांच्या दबावात काम करणाऱ्या संघटना व बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पाठीशी राहा. शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडणारी संघटना उरलेली नाही, म्हणून प्रांतिय निवडणुकीत शिक्षक संघाच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी केले.मार्तंड पाटील कापगते विद्यालयात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही.यु. डायगव्हाणे हे होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, सुधाकर आजबले, राजेश धुर्वे, टेकचंद मारबते, श्रीधर खेडीकर, आनंद कारेमोरे, जगदीश जुनघरे उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अतिथींनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडण्याचे आवाहन केले. या सभेला भंडारा जिल्ह्यातून लाखनी, भंडारा, लाखांदूर, मोहाडी, तुमसर, साकोली येथील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. सभेचे संचालन शिवदास लांजेवार यांनी तर आभार जिल्हाउपाध्यक्ष श्रीधर खेडीकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)