शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:42 IST

तालुक्यातील अंजनेय तंत्रनिकेतनच्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्येला घेऊन तुमसर पोलीस ठाण्यात धडक दिली. शैक्षणिक शुल्क घेऊन कॉलेज प्रशासनाकडून एकही तासीका अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुन शैक्षणिक नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतासिकाही नाही : अंजनेय महाविद्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील अंजनेय तंत्रनिकेतनच्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्येला घेऊन तुमसर पोलीस ठाण्यात धडक दिली. शैक्षणिक शुल्क घेऊन कॉलेज प्रशासनाकडून एकही तासीका अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुन शैक्षणिक नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.येथील कर्मचाऱ्यांनीही महाविद्यालय प्रशासन वेतन देत नाही अशी तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात रविवारला केली.खैरलांजी येथील अंजनेय तंत्रनिकेतन, महाविद्यालयात शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून आजपर्यंत तासीका लागल्या नाही. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेतले, परंतु तासिका घेण्यात आल्या नाही. वार्षिक शिष्यवृत्ती सुध्दा महाविद्यालयाने परत केली नाही. येथील सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. महाविद्यालय प्रशासनाने येथील विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुन शैक्षणिक नुकसान केले आहे. ४५ विद्यार्थ्यांनी रविवारी तुमसर पोलीस ठाण्यात संस्थेविरुध्द तक्रार दिली. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. नियमित कामे करुन महाविद्यालय प्रशासन वेतन देत नाही.येथील कर्मचाºयांनीही रविवारी महाविद्यालय प्रशासनाविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विद्यार्थ्यांचे नेतृत्व प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश सचिव शुभम गभने, माजी आ. अनिल बावनकर, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितिरमारे, पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे, सरपंच गजानन लांजेवार, शुभम साठवणे यांनी केले.