शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नागपूर वरून डिझेल व पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ भरून येत असलेला टँकर क्रमांक ३५ के ३९५४ गोंदियाकडे जात होता. तीव्र गतीने चालत असलेल्या या टँकरवरील वाहन चालकाचे संतुलन वाहनावरून सुटला. त्यामुळे टँकर सराटी फाट्याजवळ उलटला. ज्वलनशील पदार्थ या टँकरमध्ये असल्याने पोलिसांना माहिती मिळताच साकोली, लाखनी व महामार्ग पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देअनर्थ टळला : सराटी फाट्यानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राष्ट्रीय महामार्गावर सराटी फाट्यानजीक भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था खोळंबली. पोलीस प्रशासन व महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने एक मोठी दुर्घटना टळली. यामध्ये बीपीसीएल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा उजेडात आला.प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नागपूर वरून डिझेल व पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ भरून येत असलेला टँकर क्रमांक ३५ के ३९५४ गोंदियाकडे जात होता. तीव्र गतीने चालत असलेल्या या टँकरवरील वाहन चालकाचे संतुलन वाहनावरून सुटला. त्यामुळे टँकर सराटी फाट्याजवळ उलटला. ज्वलनशील पदार्थ या टँकरमध्ये असल्याने पोलिसांना माहिती मिळताच साकोली, लाखनी व महामार्ग पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. गंभीरतेने या घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून अप्रिय घटना घडू नये, याची दक्षता घेत घटनास्थळी फायर ब्रिगेडचे वाहन, क्रेन ताबडतोब बोलविले व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहावी, याकरिता दक्षता घेतली. बºयाच विलंबानंतर बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. टँकरमधील पेट्रोल व डिझेल रिकामे करण्यासाठी जनरेटर पंप व खाली टँकर हा दुपारनंतर पोहोचल्याने पोलिसांना वाहतूक व्यवस्था सांभाळण्यात तारेची कसरत करावी लागली. झालेला घटनाक्रम वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या मीडिया कर्मी यांनी बीपीसीलच्या अधिकाऱ्यांनी अभद्र व्यवहार केला.टँकरमधून सांडत असलेल्या पेट्रोल व डिझेल नेण्याकरिता वाटसरुनी टँकर जवळ डबकी व प्लॉस्टिकच्या बॉटल घेऊन तोबा गर्दी केली होती. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने सतर्कता बाळगत पोलीस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली. 

टॅग्स :Accidentअपघात