शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात उलटला लाकडे भरलेला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:20 IST

लाकुड वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर बुधवारी सकाळी ७ वाजता भर रस्त्यात पलटला. ट्रॅक्टरमधील लाकडांचे ओंडके रस्त्यावर पसरले. सुदैवाने ट्रॅक्टरचालक बचावला. सदर अपघातामुळे तुमसर-देव्हाडी मार्गावरील काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : तुमसर- देव्हाडी मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लाकुड वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर बुधवारी सकाळी ७ वाजता भर रस्त्यात पलटला. ट्रॅक्टरमधील लाकडांचे ओंडके रस्त्यावर पसरले. सुदैवाने ट्रॅक्टरचालक बचावला. सदर अपघातामुळे तुमसर-देव्हाडी मार्गावरील काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.तुमसर- देव्हाडी मार्गावर बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅक्टर अनियंत्रीत होऊन पलटला. ट्रॅक्टरमधील लाकडे रस्त्यावर आडवे पडले. ट्रॅक्टरचे इंजिनचा दर्शनी भाग रस्त्याच्याकडेला उतरला. ट्रॅक्टर चालकाच्या प्रसंगवधानाने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. सकाळी सदर मार्गावर काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.ट्रॅक्टरमध्ये इंजिन बिघाड होऊन वजनामुळे यंत्राचा काही भाग तुटल्याने ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याची माहिती आहे. सकाळी सदर रस्त्यावर मोठी वाहने धावत नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.लहान वाहने व दुचाकी चालक सदर अपघातातून थोडक्यात बचावले अशी माहिती आहे. सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या या रस्त्यावर मोठी आहे. ट्रॅक्टरचा वेग कमी होता. त्यामुळे ट्रॅक्टरवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात ट्रॅक्टर चालकाला यश आले. सदर ट्रॅक्टरमधील लाकडे कुठली आहेत व कुठे नेत होते याबाबत माहिती कळू शकली नाही. रस्त्यावरील लाकडे हटविण्यात आली. त्यानंतर रस्ता मोकळा झाला.

टॅग्स :Accidentअपघात