वितभर पोटासाठी मनुष्य घरदार सोडून कामाच्या शोधात गावोगाव भटकंती करतो. असाच काहीसा प्रकार राजस्थान येथील गाडी लोहार समाजाच्या तांड्याला बघितल्यावर येतो. पोटाची खडगी भरण्यासाठी रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता भटकंती करणारे हे राजस्थानी कुटुंबांचे बिऱ्हाड जवाहरनगर परिसरात दाखल झाले आहे.
तांडा :
By admin | Updated: May 20, 2015 01:21 IST