शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:22 IST

साकोली येथील सुशील बनकर हे दुचाकीने भंडारा येथे येत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.

ठळक मुद्देसुशील बनकर यांचे मृत्यू प्रकरण : माळी महासंघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली येथील सुशील बनकर हे दुचाकीने भंडारा येथे येत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात येत असले तरी त्यांचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अखील भारतीय माळी महासंघाने केली आहे.माळी महासंघ शाखा भंडाराच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, मंगळवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास सुशील बनकर हे साकोली येथून भंडाराकडे त्यांचा दुचाकीने येत होते. दरम्यान त्यांनी कुटुंबियांना ते लाखनीत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर ते घरी पोहचले नाही. बुधवारला सकाळी त्यांचा साकोली-लाखनी दरम्यान मुंडीपार येथे मृतदेह आढळून आला. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात येत असले तरी त्यांचा मृत्यू नसून खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असल्यांना शिक्षा व्हावी यासाठी चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माळी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अटाळकर, साकोली तालुकाध्यक्ष अनिल किरणापुरे, भंडारा तालुकाध्यक्ष रमेश गोटेफोडे, नेपाल चिचमलकर, राजेश ठवकर, मधुसुदन किरणापुरे, श्रीराम राऊत, सुनील बनकर, अंकित चिचमलकर, अ‍ॅड. रविभूषण भुसारी, मिरा भट्ट आदी पदाधिकारी उपस्थित होते.