शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्व्हेक्षण संगणक परिचालकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:55 AM

राज्यातील सर्वच संगणक परिचालकांना देय मोबदल्याच्या रकमेचा विचार केल्यास कोट्यवधी रूपये थकीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रपत्र-ड अंतर्गत कुटुंबांचे आधार सिडींगचे काम आपले सरकार सेवा केंद्राच्या कार्यकक्षेत येत नसतानाही या केंद्राच्या संगणक परिचालकांच्या माथी ते काम मारले जात आहे. या कामासाठी संगणक परिचालकांना सक्ती किंवा जबरदस्ती करणाऱ्यांना त्याबाबतचा आदेश मागवण्यात यावा, तसेच कामास राज्यभरात नकार द्यावा, अशी भूमिका महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेने घेतली आहे.हे काम आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या कार्यकक्षेत येत नाही. तरीही राज्यातील सर्वच जिल्ह्यात हे काम करण्यासाठी संगणक परिचालकांना जबरदस्ती केली जात आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून या कामासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, त्या विभागाची परवानगी नसतानाही संगणक परिचालकांनी ते काम केले. त्यासाठी आॅनलाइन सर्व्हेक्षणाचा मोबदला म्हणून प्रती कुटुंब २० रुपये मोबदला मिळणार होता. मात्र, राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये तो मिळालेला नाही. राज्यातील सर्वच संगणक परिचालकांना देय मोबदल्याच्या रकमेचा विचार केल्यास कोट्यवधी रूपये थकीत आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरून काम करण्यास सांगितले. त्यानुसार काम करण्यास सांगणाऱ्यांनी मोबदल्याचा निधी तर दिलाच नाही, उलट त्याच सर्व्हे अंतर्गत आधार सिडिंगचे काम करण्याची सक्ती करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.गटविकास अधिकाºयांना देणार निवेदनयाबाबत गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात येत आहे. संगणक परिचालकाला या कामासंदर्भात नोटिस दिल्यास त्या नोटिशीला ते काम संगणक परिचालकाचे नसल्याचे उत्तर देणार असल्याची माहिती संघटनेचेराज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे व सहकाºयांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव