शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरकांड, वृक्षारोपणाने गुरुपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

तुमसर : प्रभू प्रेमी संघ शाखा तुमसरच्या वतीने येथील नारायणधाम येथे सुंदरकांड व वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात ...

तुमसर : प्रभू प्रेमी संघ शाखा तुमसरच्या वतीने येथील नारायणधाम येथे सुंदरकांड व वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कोविड महामारीत मृत झालेल्या प्रभू प्रेमी संघाच्या सदस्यांना श्रद्धांजली वाहली. यावेळी माजी नगराध्यक्ष जगदीशचंद्र कारेमोरे, प्रभू प्रेमी संघाचे हरिशंकर समरीत, डॉ. पंकज कारेमोरे, अमरीश सानेकर, नरेंद्र भट, सुभाष पडोळे, बालचंद समरीत, सदाशिव जिभकाटे,राजाराम शर्मा, मनोज चव्हाण, शशिकला कारेमोरे, किरण दुबे, बेबी सानेकर, दुर्गा भुरे, सुरेखा कारेमोरे, शीला कारेमोरे, स्मिता समरीत, माधुरी भट, राजश्री मलेवार तसेच सिटी केअर हॉस्पिटलचे अरविंद पटले, मंगेश चिंधालोरे, विशाल माटे, संदीप शिवरकर, प्रतीक निखाडे, सुरजलाल रहांगडाले, मोहम्मद गौस कुरेशी, प्रभू प्रेमी संघाचे शेकडो सदस्य उपस्थित होते.

240721\1639-img-20210724-wa0052.jpg

वृक्षारोपण करतांना जगदीश कारेमोरे व प्रभूप्रेमी संघाचे सदस्य