शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:15 IST

सुदृढ आरोग्य ही मानवाची आवश्यक गरज आहे. मात्र साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयाची अवस्था बघितल्यावर विदारक चित्र समोर येते.

ठळक मुद्देफक्त आश्वासनांचा पाऊस : ‘रेफर टू भंडारा’चे सत्र सुरूच

संजय साठवणे ।आॅनलाईन लोकमतसाकोली : सुदृढ आरोग्य ही मानवाची आवश्यक गरज आहे. मात्र साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयाची अवस्था बघितल्यावर विदारक चित्र समोर येते. कोट्यवधी रूपये खर्चुनही उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या सुटल्या नाहीत, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. मग रुग्णांना त्याचा खरोखरच लाभ मिळतोय का?, आरोग्य यंत्रणा खरोखरच पांगळी आहे का?, वैद्यकीय अधिकारी खासगी प्रॅक्टीस करतात, तर रूग्णांकडे दुर्लक्ष होत असताना, दुर्लक्ष का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णांना औषधी मिळत नाही बऱ्याच औषधी रुग्णांना औषधी दुकानातून घ्यावी लागते. मागील बºयाच वर्षापासून या रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकिय अधिकाºयांच्या भरोशावर चालत आहे.वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आपआपली खाजगी दवाखाने उघडली आहेत. पैशाच्या लालसेपोटी वैद्यकिय अधिकाºयांचे लक्ष या रुग्णालयापेक्षा खाजगी दवाखान्याकडेच जास्त असते.रुग्णांचा वाटेतच जातो जीवच्एखाद्या अपघात झाल्यास त्याच्यावर थातुरमातुर औषधोपचार करुन रेफर टू भंडारा सांगण्यात येते. या रेफर टु भंडाराच्या प्रकारात अनेक रुग्णांचा वाटेतच आपला जीव गमवावा लागला आहे.मुलभूत सुविधांचा अभावजिल्ह्यातील सर्वात जुनी तालुका म्हणून साकोली तालुका नावलौकीकास आहे. याठिकाणी कुटीर रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. तेव्हा तालुकावासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सुरवातीचा काळात या रुग्णालयात सर्व सोयीसुविधा व औषधी रुग्णांना बरोबर मिळत होत्या. त्यानंतर अल्पावधीतच या हे रुग्णालयच आजारी पउले. सध्या या रुग्णालयात वैद्यकिय अधिकाºयांपासून ते विज, पंखा, पिण्याचे शुध्द पाणी, शौचालयाचा अभाव आहे. रुग्णालयाचा मानाने येथे औषधोपचार मिळत नाही.शवविच्छेदन उघड्यावरया रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय नाही. रुग्णालयाची ईमारत जीर्ण झाली असुन स्टॅम्पचे टॅक्टर खाली पडत आहेत. साफसफाईकडे दुर्लक्ष आहे. शवविच्छेदनगृहाची अवस्था गंभीर आहे. बºयाचदा शवविच्छेदन हे बाहेर उघड्यावर करावे लागते.