शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळते अवेळी भोजन

By admin | Updated: February 11, 2017 00:21 IST

शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दोन्ही वेळच्या भोजनातील अंतर १६ तासापेक्षा जास्त आहे.

प्रकृती खालावली : आदिवासी आघाडीचे तहसीलदारांना निवेदनतुमसर : शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दोन्ही वेळच्या भोजनातील अंतर १६ तासापेक्षा जास्त आहे. भोजनाची वेळ सायंकाळी ७.३० तर दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ असे आहे. याविरोधात भाजप आदिवासी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तुमसर तहसीलदारांमार्फत निवेदन दिले.राज्य शासनाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसा आदेश राज्य शासनाने २२ डिसेंबर २०१६ ला काढला. यात अनेक त्रुट्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार येथे वरज्यात आला नाही. विद्यार्थ्यांची रात्रीची जेवनाची वेळ ७.३० वाजता आहे. दुसऱ्या दिवशी दूपारी १२.४५ ला ठेवण्यात आली. दोन्ही वेळेत सुमारे १६ तासांचे मोठे अंतर आहे. राज्यात इतर निवासी शाळात जेवनाची वेळ सकाळी १० वाजता ठरलेली आहे. आश्रमशाळेची भोजनाची वेळ तीन तास उशिरा ठेवण्यात आली आहे.आश्रमशाळा सुरु होण्याची वेळ सकाळी ९.४५ ची आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा न धड जेवन ना अभ्यास अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक आश्रामशाळेतील विद्यार्थी प्रार्थनेच्या वेळेत उपाशीपोटी बेशुध्द होऊन पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या विरोधात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी आघाडीकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.फेब्रुवारी व मार्च महिन्यात इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परिक्षा सुरु होत आहेत. परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना केवळ न्याहारीवर जावे लागणार आहे. या विरोधात विद्यार्थ्यांच्या पालकासोबत तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, महासचिव अशोक उईके, प्रथा पेंदाम, संजय गत्राम, गजानन धुर्वे, संजय भलावी यांनी दिले आहे. डॉ. सुभाष साळुंखे समिती आदिवासी आश्रमशाळेतील दिलेले वेळापत्रक त्वरित बदलविण्याची मागणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा ना. आत्राम यांना निवेदन पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)