शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचे शाळेसमोरून केले अपहरण; जंगलात नेऊन अतिप्रसंगाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:40 IST

Bhandara : मामाच्या घरी सोडून देण्याची केली बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चार दिवसांपूर्वीच एका महाविद्यालयीन तरुणीने धाडस दाखवत स्वतःची नराधमाच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला होता. या घटनेची शाई वाळत नाही, तोच शनिवारी (१५ मार्च) पुन्हा एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे शाळेसमोरून अपहरण करण्यात आले. तिला जंगलात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान दाखवत अंगणवाडी सेविकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीची सुटका केली. याप्रकरणी तुसमर पोलिसांनी शुभम उईके (२१) रा. सौदेपूर, ता. तुमसर याला अटक केली आहे. शुभम उईके हा अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शाळेबाहेर शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी घेऊन उभा होता. विद्यार्थिनी घरी जात असताना, 'तुला मामाच्या घरी सोडून देतो', असे म्हणत शुभम विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवून जंगलात घेऊन गेला. अल्पवयीन मुलीच्या आईने तुमसर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी विरुद्ध कलम १३७ (२) ९६ भारतीय न्याय संहिता पोक्सो १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक पूनम साठे करीत आहेत. 

अंगणवाडी सेविकेचे प्रसंगावधानविद्यार्थिनी ही शाळेतून शुभमच्या दुचाकीवरून जाताना अंगणवाडी सेविकेने पाहिले होते. अंगणवाडी सेविकेने तत्काळ विद्यार्थीनीच्या मामाच्या घरी जाऊन याबाबत माहिती दिली. मामाने क्षणाचाही विलंब न लावता गावातील इतर लोकांना सोबत घेतले व जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात शोध घेतला असता, शुभम आढळला. त्याला पकडण्यात आले.

टॅग्स :bhandara-acभंडाराKidnappingअपहरणtumsar-acतुमसर