शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानाचे जनावरांसह मानवावर हल्ले, जिल्ह्यात १० हजारहून अधिक श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2023 20:55 IST

तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात ह्या लस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. 

देवानंद नंदेश्वर, भंडारा : भटक्या श्वानाची संख्या वाढत आहे. यातच श्वानाचे जनावरांसह मानवावर जीवघेणे हल्ले होत आहेत. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले, तर अनेकांनी जीव गमावला आहे. जिल्ह्यात १० हजारहून अधिक श्वानाची संख्या आहे. या श्वाणांना अँटी रेबीज लस देणे बंधनकारक करण्याची गरज आहे. असे असले तरी तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात ह्या लस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. 

जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाने २०१८ वर्षात जनावरांची गणना केली होती. या गणनेत श्वानाची गणना करण्यात आली आहे. यात सर्वाधिक श्वान भंडारा तालुक्यात २३२८ श्वान आढळून आले आहेत. सर्वात कमी लाखांदूर तालुक्यात ९७३ श्वानाची नोंद करण्यात आली आहे. भटक्या श्वाणांना अँटी रेबीज लसीकरण करण्यासाठी पशु वैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध करण्यात आली आहे. आता पर्यंत २३०० श्वानांवर लसीकरण झाले आहे. श्वानाचे संख्यानुसार हा आकडा अल्प आहे. दरम्यान श्वानाची गणनेला अनेक वर्षे लोटली असल्याने पुन्हा श्वानाचे संख्येत वाढ झाले असल्याचे कुणी नाकारू शकत नाही. ग्रामीण भागात श्वानाची वाढती संख्या चिंतेचा विषय होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील भटक्या श्वानाची कधी नसबंदी करण्यात येत नाही. याशिवाय अँटी रेबीज लस देण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत नाही. श्वानाची नोंद व आकडेवारी असली तरी जीवघेणे हल्ले होत असताना ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थाचे मार्फत भटक्या श्वानाचे हल्ल्यावर उपाययोजना शोधल्या जात नाहीत. गावात श्वानाचे संख्याबळ रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतले पाहिजे. जिल्हा प्रशासनाने सहकार्य अपेक्षित आहेत.असे आहेत जिल्ह्यातील श्वानाची संख्या 

भंडारा - २३२८, मोहाडी - १३२१, तुमसर - १६९१, लाखनी - १२५१, साकोली - १३३३, पवनी- १४५९, लाखांदूर - ९७३ असे एकूण १०३५६ आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा