शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथे योगवर्गाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:37 IST

भंडारा : "करो योग, रहो निरोग" असा नारा देत अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, भंडारा व आयएमए. शाखा भंडारा यांचे ...

भंडारा : "करो योग, रहो निरोग" असा नारा देत अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, भंडारा व आयएमए. शाखा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील डॉक्टरांकरिता योगवर्गाचा आरंभ करण्यात आला. यावेळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडखे व आयएमए जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन तुरसकर यांचे पुढाकाराने हा योगवर्ग सुरू झाला. नियमित योगवर्ग दररोज सकाळी ६.३० ते ७.३० यादरम्यान होणार आहे. सदर योगवर्ग जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या कोरोनायोद्ध्यांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला आहे. योगा प्रात्यक्षिक योगशिक्षक ज्ञानेश्वर बोडखे व योगशिक्षिका वैशाली गिऱ्हेपुंजे यांनी करून दाखविले. संचलन महादेव साटोणे यांनी, तर मेघश्याम झंजाळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. पुष्पा तुरस्कर, डॉ. खुशाल बोरकर, मार्तंड निंबेकर, दामू चौधरी, अस्मिता तुरस्कर, रविशंकर गिरीपुंजे, प्रतिज्ञा टेंभरे, रोशनी बैस, अनिता खेडीकर, घनश्याम लांजेवार आदी उपस्थित होते.