शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाºयांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:12 IST

एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला असून खाजगी प्रवाशी गाडयांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु आहे.

ठळक मुद्देखासगी गाड्यांकडून लूट : ३० ते ५० रुपये अधिकचे भाडे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला असून खाजगी प्रवाशी गाडयांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु आहे.मागील चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. तुमसर ते भंडारा येथील भाडे खाजगी प्रवाशी गाडी ३० रुपये घेत होते ते सध्या ८० रुपये घेत आहेत. प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. बुधवारी तुमसर येथील संपकर्ते एसटी कर्मचाºयांनी मुंडन करुन शासनाच्या निषेध नोंदविला.तुमसर आगार भंडारा विभागात नफा मिळवून देणारा आगार आहे. मागील चार दिवसांपासून तुमसर आगारात शुकशुकाट दिसत आहे. प्रलंबित मागण्याकरिता एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. याची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसली आहे.सर्वसामान्य प्रवाशी तथा एसटीचे कर्मचारी यांची दिवाळी अंधारात गेली तर दुसरीकडे खाजगी प्रवाशी गाडी मालकांची दिवाळी मोठ्या आनंदात जात आहे. किमान ५० रुपये प्रवाशी भाडे येथे खाजगी प्रवाशी गाडी मालकांनी ठेवले आहे. हे सर्व प्रशासन मूग गिळून पाहत आहे. त्यांनाही भाडे आकारणीचे नियम आहेत. परंतु त्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. अक्षरक्ष: कोंबून प्रवाशांना नेले जात आहे. अपघाताची शक्यता नक्कीच आहे.तुमसर आगाराला दरदिवशी सुमारे पाच लाखांचे आर्थिक नुकसान होत असून तुमसर आगारात सुमारे ८० बसगाड्या मागील चार दिवसांपासून उभ्या आहेत.रेल्वेगाडीत सध्या प्रचंड गर्दी दिसत असून नागपूर-गोंदिया दरम्यान अतिरिक्त प्रवाशी रेल्वेगाडी १८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान धावत आहे. परंतु ग्रामीण भागात जाण्याकरिता एसटीची आवश्यकता नक्कीच आहे. संधीचा फायदा घेणाºया खाजगी प्रवाशी गाड्यांच्या हालचालीवर प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.