शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सेंट मेरीस शाळेत क्रीडा सप्ताह

By admin | Updated: January 13, 2017 00:19 IST

स्वस्थ शरीरात स्वस्थ मन निवास करते त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड,

भंडारा : स्वस्थ शरीरात स्वस्थ मन निवास करते त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड, आदर निर्माण करणे हाच देतु लक्षात घेवुन सेंट मेरिस शाळेत क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.या क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ आदरणीय आर. टी.ओ. काळे, गोकुळे, राऊत तथा धुर्वे तसेच शाळेचे संचालक, बेबी थॉमस, शिजो थॉमस व शाळेच्या मुख्याध्यापिका नरगिस काजी यांच्या उपस्थितीत मध्ये करण्यात आला.शाळेची विद्यार्थीनी मृण्मयी बोरकर व विद्यार्थी अलय भैसारे यांनी मशाल प्रज्वलित करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी शाळेच्या विभिन्न हाऊसद्वारे मार्च पास्ट करण्यात आली. शाळेच्या ध्वजाचे प्रतिनिधीत्व शाळेच्या विद्यार्थी संघटनेचे खेळ प्रतिनिधी प्रणय धुर्वे, स्काऊट गाइडचे प्रतिनिधी किर्ती जांभुळकर तसेच रेड, ग्रीन, येलो व ब्लू हाऊसच्या प्रतिनिधीनी आपल्या हाऊसचे ध्वज उंचावून या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत बॅन्ड व संगीताने अदभुत वातावरण निर्माण केले.कार्यक्रमामध्ये चवथी, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक ड्रील प्रस्तुत केली. तसेच सहावी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पिरॅमिडचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा आरंभ मुख्याध्यापिका नरगिस काजी यांनी उत्साहपुर्ण भाषणाद्वारे केला. पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांनी विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांची महत्वपूर्ण माहिती , जीवनावश्यक नियमांची सुरक्षतेसंबंधी माहिती दिली. सोबतच शुभेच्छा सुध्दा दिल्या. धुर्वे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे संचालक बेबी थॉमस, शिजो थॉमस व मुख्याध्यापिका नरसिंग काजी यांनी शाळेच्या खेळ प्रशिक्षीका दुर्गा शर्मा आणि खेळ प्रशिक्षक अब्दुल जुबेर यांना करण्यात आलेल्या सहकार्य साठी प्रशंसा केली. (प्रतिनिधी)