शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
3
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
4
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
5
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
6
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
7
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
8
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
9
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
10
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
11
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
12
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
13
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
15
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
16
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
17
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
19
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
20
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य

वैनगंगा प्रवाहाने खचलेल्या रस्त्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:01 IST

गाव तिथे रस्ता असे ब्रीद सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे. रेंगेपार गाव वैनगंगा नदीकाठावर वसले आहे. गत १० ते १२ वर्षापासून नदीपात्र झपाट्याने गावाकडे आले आहे. घरे व रस्ता यांचे अंतर केवळ दोन ते तीन फुटावर आले आहे. शासनाने घर पुर्नवसनाची कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता बांधकामाला आजपर्यंत परवानगी दिली नाही.

ठळक मुद्देरेंगेपार येथील प्रकार : पाहणी झाली, अद्याप कार्यवाही नाही, बससेवा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वैनगंगा नदीच्या पात्र विस्ताराने रेंगेपार गावाचा रस्ता खचला असून यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. बायपासचा प्रश्नही प्रलंबित असून बांधकाम विभागाचे अभियंते केवळ पाहणी करून गेलेत. दुसरीकडे या मार्गावरील बसही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.गाव तिथे रस्ता असे ब्रीद सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे. रेंगेपार गाव वैनगंगा नदीकाठावर वसले आहे. गत १० ते १२ वर्षापासून नदीपात्र झपाट्याने गावाकडे आले आहे. घरे व रस्ता यांचे अंतर केवळ दोन ते तीन फुटावर आले आहे. शासनाने घर पुर्नवसनाची कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता बांधकामाला आजपर्यंत परवानगी दिली नाही.एका वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते यांनी पाहणी केली, परंतु अद्याप कारवाई झाली नाही. बायपास रस्त्याअभावी गावाची बससेवा बंद झाली आहे. तुमसर आगाराची बस कर्कापूर-रेंगेपार-परसवाडा अशी धावत होती, परंतु रेंगेपार येथील नदीकाठच्या धोकादायक रस्त्यामुळे बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण नागरिकांत प्रचंड असंतोष व्याप्त आहे. याबाबत वारंवार निवेदनही निवेदनही देण्यात आली आहे. परंतु प्रश्न कायम आहे. समस्या निकाली काढली नाही तर आंदोलनाचा इशारा पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकriverनदी