शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

नोटा बदलण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

By admin | Updated: January 8, 2015 22:50 IST

चलनातून २००५ पूर्वी छपाई केलेल्या नोटा हद्दपार करण्याच्या मोहिमेला सहा महिण्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याजवळील नोटा आता ३ जून २००५ पर्यंत बदलून घेता येणार आहे.

खराशी : चलनातून २००५ पूर्वी छपाई केलेल्या नोटा हद्दपार करण्याच्या मोहिमेला सहा महिण्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याजवळील नोटा आता ३ जून २००५ पर्यंत बदलून घेता येणार आहे. त्यामुळे नोटा बदलविण्याचा संभ्रम दूर झाला आहे. बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी आणि चलनात असलेल्या नोटांमध्ये संगती असावी यासाठी रिर्झव्ह बँकेने नवे धोरण स्विकारले.याद्वारेच २००५ सालापुर्वी छापण्यात आलेल्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. १०, २०, ५०, १००, ५०० किंवा १००० च्या नोटा नागरिकांनी बदलून घ्याव्यात, असे आदेश बँकेने दिले. मार्च २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेला १ जानेवारी २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापही २००५ पुर्वीच्या नोटा चलनात असल्याने ग्राहकांना मुदतवाढ मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे ग्राहकांना ३० जूनपर्यंत त्यांच्याजवळील नोटा बँकेत बदलून घेता येणार आहेत. (वार्ताहर)का बदलायच्या नोटारिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार २००५ नंतरच्या नोटा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या आहेत या नोटांची नक्कल करणे अवघड आहे. नकली नोटांचा प्रसार रोखण्यासाठी बँकेने ही खबरदारी घेतली आहे. याशिवाय २००५ नंतर छापलेल्या नोटांच्या मागे छपाईचे साल व नोटीमध्ये एक चांदीचा धागा आहे. विशेषत: १००, ५०० आणि १००० च्या नोटासंदर्भात ही काळजी घेण्यात येत आहे.चलनातून बाद; मात्र बेकायदेशीर नाहीमुदत संपल्यानंतरही कुणाकडे नोटा राहिल्याच तर घाबरून जाण्याचे कारण नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. २००५ च्या आधीच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय झाला असला तरी या नोटांना बेकायदेशीर ठरविण्यात आलेले नाही. यामुळे ग्राहकांनी घाबरून जावू नये. २००५ पूर्वी ज्या नोटा छापल्या गेल्या. त्यासर्व नोटांवर छपाई वर्ष नव्हते.