शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:23 IST

धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे पुढाकाराने सहायक धर्मादाय आयुक्त भंडारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सामूहिक विवाह समितीतर्फे शुक्रवारी आदिशक्ती श्री शीतला माता मंदिर भंडारा येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध झाले.

ठळक मुद्देसहायक धर्मादाय आयुक्तांचा उपक्रम : संसारोपयोगी साहित्यांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे पुढाकाराने सहायक धर्मादाय आयुक्त भंडारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सामूहिक विवाह समितीतर्फे शुक्रवारी आदिशक्ती श्री शीतला माता मंदिर भंडारा येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध झाले.सामूहिक विवाह सोहळ्याला सहधर्मादाययुक्त एस. कोल्हे, सहायक धर्मदायुक्त मालोदे, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी, केशवराव निर्वाण प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सहा वधू-वरांना संसरापयोगी साहित्यांचे वितरण करुन त्यांना शुभार्शीवाद देण्यात आला. प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष ईश्वरलाल काबरा यांनी केले. समिती सदस्य अ‍ॅड. एम. एल. भुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. आनंदराव वंजारी, केशवराव निर्वाण यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज असून कर्जबाजारी होण्याचे टाळून सामूहिक विवाह सोहळ्याला प्राध्यान्य द्यावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. लोकनाथ गिरीपुंजे, सत्यनारायण व्यास, संतोष शर्मा, विजय खंडेरा, के. एन. नन्हें, अर्जुन क्षीरसागर, जाधवराव साठवणे, रामदास शहारे, प्रेमलाल लांजेवार, नरेश अंबिलकर, हर्षल मेश्राम, संतोष राठी यांच्यासह समितीचे अध्यक्ष धनंजय दलाल, सचिव अ‍ॅड. शशीर वंजारी, कोषाध्यक्ष मदनलाल लाहोटी, सदस्य रमेशलाल गंगवाणी, सहसचिव धनराज धुर्वे उपस्थित होते.समितीचे सदस्य मधुकर चेपे, रामेकर, नानोटी यांनी मंगलाष्टके तर, मंगल परिणय विष्णुदास लोणारे व धम्ममित्र सुधीर खोब्रागडे यांनी पार पडला. संचालन अ‍ॅड. शशीर वंजारी यांनी केले. सदर सोहळ्याला रामलाल चौधरी अरविंद कारेमोरे, प्रमोद गभणे यांच्यासह शीतल तिवारी, प्रमोद मानापुरे, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, विकास मदनकर, नितीन तुमाने, शैलू श्रीवास्तव, विनीत देशपांडे, सुहास गजभिये, पराग खोब्रागडे, अभिजीत वंजारी, रुपेश भद्रे, श्रावण गभणे, नितीन कुथे, संजय मते, सतीश सार्वे, मोनू गोस्वामी, इंदिरा काबरा, गीता धुर्वे, रिता वंजारी, सीमा अगरवाल, अंशू पांडे, सुनीता बोरकर, रेणू धकाते, स्मिता भांगे, मंजुषा गायधनी, सुनीता वंजारी, चंदा मुरकुटे, भारती लिमजे, भावना शेंडे, प्रिया खंडारे, रजनी मुळे आरती फुके यांनी सहकार्य केले.