शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा हुंकार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:07 IST

जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. अड्याळ येथील मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक व तत्कालीन ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर हुंकार मोर्चा काढला.

ठळक मुद्देमारहाण प्रकरण : ठाणेदारांना निलंबित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. अड्याळ येथील मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक व तत्कालीन ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर हुंकार मोर्चा काढला.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी हुतात्मा स्मारक परिसरात जिल्हाभरातील शिवसैनिक एकत्र आले. त्यानंतर दुपारी १ वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात पवनी तालुक्यातील सौंदड येथे झालेल्या मारहाण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, या घटनेत दोषी असलेल्या ठाणेदार यशवंत किचक यांना निलंबित करण्यात यावे, या मारहाणीत जखमी झालेल्या सौंदड येथील नागरिकांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी आणि भंडारा जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण यांच्यासह सुरेश धुर्वे, मुकेश थोटे, अनिल गायधने, अमित मेश्राम यांच्यासह भंडारा, अड्याळ येथील शिवसैनिकांचा समावेश होता.