शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या छायेत सापडला मेंढपाळ व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:59 IST

अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला असून व्यावसायीकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देआजाराची लागण : चारा व पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ: अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला असून व्यावसायीकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.सामान्यत: भटक्या विमुक्त जातीत हा व्यसाय वडीलोपार्जीत व परंपरागत म्हणून केला जातो. शासनाने या समाजासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. हा समाज राज्य घटनेनुसार एस.टी. मध्ये समाविष्ठ असून महाराष्ट्र शासनाने त्यांना एनटी क चा गाजर देवून या समाजावर अन्याय केला जातो. त्यामुळे हा समाज अद्यापही दारिद्रयात खितपत पडलेला असून यात्रीक युगातही प्रगती पासून कोसो दूर आहे.खांद्यावर कावळ एका हातात काठी दुसऱ्या हातात पाण्याची केटली, डोक्याला फेटा व अंगात सदरा असा साधा पेहराव मेंढपाळाचा असतो.जिल्ह्यात चिचाळ, जैतपूर, दांडेगाव, मेंढा, पुयार, कान्हळगाव, खैरी, खातखेडा, गोसे, सिलेगाव, रोहा, सिल्ली असा जिल्ह्यातील मोजक्याच गावातील धनगर बांधव शेळ्या, मेंढाचा व्यवसाय करतात. वास्तविक शेकडो रिकाम्या हातांना उद्योग म्हणून चांगला रोजगार देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु दुर्लक्षित असलेल्या मेंढ्याळ व्यवसायाला प्रगतीची दारे अजुनही खुली झालेली दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी येणाºया दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील व्यवसायीकांना करावा लागतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही हे व्यावसायीक आपल्याच दिनचर्चेत खुश आहेत.झुडपी वनकायद्यामुळे मेंढ्यांना जंगलात प्रवेश बंदी झाली आहे. तसेच इतरत्र चाºयासाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने व या वर्षाला कडक उन्हाळ्याची तिव्रतेने तळे, बोळ्या, सरोवरे, संपूर्ण आटून, चाऱ्या पाण्यासाठी हा मेंढपाळ वनवन भटकत आहे. निरनिराळ्या जातीच्या वृक्षांचा पालापाचोळा खाणाºया मेंढ्या निकृष्ठ चाऱ्यामुळे अर्धपोटी राहुन विविध रोगांना बळी पडत आहेत.तसेच या वर्षाला घटसर्प, गोवर तोंडखुरी व चौकशी अशा साथीच्या रोगाची लागण असून हा आशेक्षीत मेंढपाळ रानावणात भटकंती करताना आपल्या पारंपारिक पद्धतीचा उपचाराचा अवलंब करीत आहे. यात शेळ्या मेंढ्या बºया होण्याऐवजी मृत्युमुखी पडतात.मेंढ्यापासून मिळणाऱ्या लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्यात येतात. कांबळ, बेड, ब्रश, फुल्ली स्वेटर, मफलर, कातडी कमावणे आदी वस्तू सोबतच दुधदुभत्याचाही व्यवसाय करता येतो तथापी यंदाच्या कलेशदायक दुष्काळामुळे पुरेस पाणी व चार आताच मेंढ्यांना दिसेनासा झाला आहे. पुढे यापेक्षाही विपरीत स्थित्ी निर्माण होण्याची शक्यता आहे.