शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

अधिकाऱ्यांची निवासस्थाने भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान !

By admin | Updated: December 2, 2014 23:01 IST

तालुक्यातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने सध्या भिकाऱ्यांची निवासस्थान झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे निवासस्थान पूर्णपणे जिर्ण झाली. परिणामी उपविभागीय पोलिस अधिकारी व वनविभागाचे

संजय साठवणे - साकोलीतालुक्यातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने सध्या भिकाऱ्यांची निवासस्थान झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे निवासस्थान पूर्णपणे जिर्ण झाली. परिणामी उपविभागीय पोलिस अधिकारी व वनविभागाचे अधिकारी वगळता सर्वच अधिकारी भाड्याच्या घरात राहतात. साकोली तहसील कार्यालयाची इमारत ही एकेकाळी इंग्रजांचे मुख्यालय होते. इंग्रजांच्या काळापासून तालुका अस्तीत्वात आहे. अशा ऐतीहासिक तालुक्यातील अधिकारीच आज भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवासस्थानी सध्या भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. ही या तालुक्यासाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.सद्यास्थितीत तहसिलदारांच्या निवासस्थानात निवडणूक विभागाचे कार्यालय आहे. तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान जीर्ण अवस्थेत पडले आहे. लाखांदूर रोडवरील खंडविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला दोन वर्षापूर्वी आग लागली होती. या निवासस्थानाची नंतर दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या हे ठिकाण मुत्रीघर आहेच शिवाय येथे वेडे व भिकारी आश्रयाला असतात. तर पोलिस निरीक्षकांचे निवासस्थानही तसेच खाली पडून आहे.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांचे निवासस्थानही पुर्णपणे खचलेले व पडलेले आहे. त्यामुळे तेही याठिकाणी राहत नसल्याने परिसरातील दुकानदार याचा उपयोग मुत्रीघरांसाठी करतात.