शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आयटी प्रश्नमंजुषा स्पर्धेत शास्त्री विद्यालयाची चमू देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:31 IST

येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देलाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत.दरवर्षी घेण्यात येणाºया या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात कर्नाटक चमू व इतर चार अशा पाच चमुंचा पराभव करून सदर यश संपादीत केले. ही स्पर्धा टाटा सर्व्हिस मार्फत आयोजित करण्यात येत असून विजेत्यांना शिल्ड, एक लाख रूपये रोख, बॅग, अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तु सोबत शिष्यवृत्ती अशा स्वरूपात बक्षीस मिळाले आहे.विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा. एस.जी. यावलकर, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, प्रा. एन.जी. गायधने, अन्य शिक्षकवृंद व पालकांना दिले आहे.