शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तथागतांच्या जीवनावरील प्रसंग देतात शांती आणि अहिंसेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:40 IST

पत्र्त्रामेत्ता संघद्वारा निर्मित रूयाळ (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप परिसरात साकारण्यात आलेले तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देतात. वर्षभर याठिकाणी पर्यटकांसोबतच उपासक-उपासिका भेट देत असतात.

ठळक मुद्देमहासमाधी महास्तुप : भारत-जपानच्या मैत्रिचे प्रतीक

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पत्र्त्रामेत्ता संघद्वारा निर्मित रूयाळ (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप परिसरात साकारण्यात आलेले तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देतात. वर्षभर याठिकाणी पर्यटकांसोबतच उपासक-उपासिका भेट देत असतात.भंडारा जिल्ह्याला जगाचा नकाशावर नेवून ठेवणारे हे ठिकाण भारत आणि जपानच्या मैत्रिचे प्रतीक ठरले आहे. भदंत संघरत्न माणके यांच्या प्रयत्नातून महास्तूप साकारला आहे. तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील विविध प्रसंग येथे साकारले आहेत. पहिल्या प्रसंगात रस्त्याने जात असलेली प्रेत यात्रा, दु:खी म्हातारा पाहून भाऊक झालेले घोड्यावरील राजकुमार सिद्धार्थ पाहणाऱ्या भावविभोर करतात. नंतरच्या प्रसंगात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर भुकेने व्याकूळ झालेल्या तथागतांना द्यानपात्रात खीर देत असलेली सुजाता दिसते. हा प्रसंग हुबेहुब वाटतो. नंतरच्या प्रसंगात सारनाथ येथील पाच शिष्यांना तथागत उपदेश करीत असल्याचे साकारण्यात आले आहेत. शेवटच्या प्रसंगात तथागताचे महापरिनिर्वाण दर्शविण्यात आल्या आहेत. तथागतांच्या जीवनावरील प्रसंग पाहून येथे येणारा प्रत्येकजण धन्य झाल्याशिवाय राहत नाही.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा