शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीमांकनाबाहेर रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:52 IST

मुंढरी रेती घाट लिलावधारकांनी अवैध उपस्यासाठी अधिकाºयांशी संगनमत करीन सिंमाकनाबाहेर रेतीचा उपसा करित आहे.

करडी (पालोरा) : मुंढरी रेती घाट लिलावधारकांनी अवैध उपस्यासाठी अधिकाºयांशी संगनमत करीन सिंमाकनाबाहेर रेतीचा उपसा करित आहे. त्यातही पर्यावरणाच्या कायद्याला ठेंगा दाखवित सुमारे ६ मीटरपर्यंत उपसा सुरू आहे. या गैरप्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे प्रकरण दडपण्यासाठी उपोषणाकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली असून कुणीही दखल घेतलेली नाही.मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करारनाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा गैरवापर चालविला आहे. त्याचबरोबर पर्यावणाच्या कायद्याला मुठमाती देत जमिनीपासून खरडून सुमारे दोन मीटर पर्यंत कृषक ट्रॅक्टरच्या सहायाने खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. गावाचे व पर्यावरणाचे नुकसान होत आहे. मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेती घाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी नाही. बिलाचा भरणा मात्र, ग्रामपंचयतीला करावा लागत आहे. याची चौकशी कोण करणार हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडलीचार दिवसांपासून कान्हळगाववासीयांचे उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्या संदर्भात एकाही अधिकाºयाने पुढाकार घेतलेला नाही. उपोषणामुळे माजी सरपंच धनराज भोयर यांची प्रकृती खालावली आहे.मुंढरी बुज रेती घाटात सिमांकनाबाहेर रेतीचा उपसा सुरू आहे. जमिनीला खरडून दोन मीटरपर्यंत उपसा केला जात आहे. पर्यावरणाच्या कायद्याला ठेंगा दाखविला जात आहे. चार दिवसापासून कान्हळगाव येथे उपोषण सुरू असून एकाची प्रकृती बिघडली असताना चर्चा केली नाही.-सरिता चौरागडे,जि. प. सदस्य बेटाळा .