शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

चप्राड येथे रेतीचे सात ट्रक पकडले

By admin | Updated: May 22, 2014 00:50 IST

आंतर जिल्ह्यातील एका रेतीघाटावरून ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक

भंडारा : आंतर जिल्ह्यातील एका रेतीघाटावरून ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक करताना तब्बल लाखांदूर तहसील कार्यालयाच्या पथकाने सात ट्रक पकडले. याप्रकरणी ट्रक मालकांविरुद्ध ४१ हजार ६00 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील सावंगी रेती घाटावरून वडसा पवनी मार्गे नियमित ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती येथील महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. सदर माहितीच्या आधारावर येथील महसूल प्रशासनाने चप्राड येथे तब्बल सात ट्रक पकडले. या ट्रकमध्ये २00 घनफूट हून अधिक रेती असल्याचे आढळून आल्याने एकूण ४१ हजार ६00 रु. दंड ठोठावण्यात आला. यापूर्वी १७ मे रोजी देखील येथील महसूल विभागाने ओव्हरलोड रेतीचे ९ ट्रक पकडले होते. त्यावेळी एकूण ५७ हजार ६00 रु. दंड ठोठावण्यात आला होता. केवळ चार दिवसात सुमारे एक लक्ष रु. ची दंडात्मक कारवाई करताना महसूल अधिकारी सागर कांबळे, गौतम रंगारी, वाहतूक पोलीस अरविंद अंबादे, तलाठी बाळबुधे यांनी चोख भूमिका बजावली. (शहर प्रतिनिधी)