शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:08 IST

हनुमान जयंती उत्सव समिती बेलघाटा वॉर्ड तर्फे हनुमान जयंती सोहळा व गोपालकाला निमित्त शनिवारला संताजी मंगल कार्यालय येथे सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाहात सात जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्देसर्वधर्मीय शेतकरी कन्या सोहळा : पवनीच्या हनुमान जयंती उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : हनुमान जयंती उत्सव समिती बेलघाटा वॉर्ड तर्फे हनुमान जयंती सोहळा व गोपालकाला निमित्त शनिवारला संताजी मंगल कार्यालय येथे सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाहात सात जोडपी विवाहबद्ध झाली. यात दोन बौद्ध समाजाच्या जोडप्यांचा समावेश आहे.सोहळ्याचे उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अड्याळ टेकडीचे सुबोध दादा होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद माजी सभापती विकास राऊत, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमडे, किशोर पंचभाई, पप्पू रेवतकर, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख आदी उपस्थित होते.सायंकाळी सहा वाजता मंगलाष्टकाने विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर बौद्ध पद्धतीने दोन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. या प्रसंगी मान्यवरांनी वर-वधूंना शुभाशीर्वादपर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक राजेश तलमले, संचालन ज्ञानेश्वर वाघमारे व आभार प्रदर्शन धनराज जुमडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता हनुमान मंदिर पंचकमेटी, माता मंदिर पंच कमेटी, टायगर ग्रुप, बाल बजरंग भजन मंडळ, छावा संग्राम परिषद आदींनी विशेष परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारो वऱ्हाडी उपस्थित होते. विवाहानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.जोडप्यांना साहित्य वितरितपवनी येथील संताजी मंगल कार्यालयात पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यातील सात जोडप्यांना हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संसारोपयोगी साहित्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो वºहाड्यांनी वरवधूंना शुभाशीर्वाद देऊन त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :marriageलग्न