शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक

By admin | Updated: May 7, 2016 00:58 IST

बोअरवेल मशीनच्या उभ्या ट्रकला ओव्हरटैक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली.

खापा शिवारातील घटना : चालकवाहक फरारतुमसर : बोअरवेल मशीनच्या उभ्या ट्रकला ओव्हरटैक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली. यात दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाला. नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही ट्रकचे चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. धडक मारणाऱ्या ट्रकचे चालक व क्लिनर अपघात स्थळावरुन पसार झाले हा अपघात तुमसर-भंडारा राज्य महामार्गावर खापा शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडला.खापा शिवारात रस्त्याच्या बाजूला बोअरवेल ट्रक के ए ०१-ए ए ६२१८ उभा होता. भंडाऱ्याकडून येणारा दुसरा ट्रक सीजी १० आर १६२४ ओव्हरटेक करताना बोअरवेल च्या उभ्या ट्रकला धडक मारली. यात दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाला. धडक मारणाऱ्या ट्रकचे चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. धडक मारल्यानंतर ट्रकचा चालक व क्लिनर घटनास्थळावरुन पसार झालेमध्यरात्री तुमसर-भंडारा मार्गावरील वाहतुक काही वेळ विस्कळीत झाली होती. काचांचा खच रस्त्यावर पडून होता. तुमसर -भंडारा राज्य महामार्गावरील खापा गाव शिवारात तथा खापा-देव्हाडी मार्गावर ट्रक रस्त्याच्या शेजारी मोठ्या संख्येने उभे असतात. यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होतो. रात्रीच्या सुमारास ट्रकांचे वाहनतळ आहे असे चित्र येथे दिसते. पोलीस प्रशासनाने तासनतास उभ्या वाहनांवर कारवाईची गरज आहे. या उभ्या ट्रकमुळेच रात्री येथे अपघात झाला. रात्री खापा चौकात कायमस्वरुपी पोलिसांची पथक असणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)