आंघोळ करण्याकरिता गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात उतरलेल्या ट्रक चालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पवनी येथे घडली. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी गोताखोर पाण्यात उतरले असताना नागरिकांनी पुलावर अशी गर्दी केली होती.
शोध मृतदेहाचा :
By admin | Updated: July 15, 2015 00:46 IST