शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत धनुर्विज्ञा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:32 IST

क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा व भंडारा जिल्हा अ‍ॅम्यूचेअर आर्चरी असोसिएशनच्या वतीने स्थानीय तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय धनुर्विज्ञा

ठळक मुद्देतालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय धनुर्विज्ञा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा व भंडारा जिल्हा अ‍ॅम्यूचेअर आर्चरी असोसिएशनच्या वतीने स्थानीय तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय धनुर्विज्ञा शालेय १४, १७, १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन डॉ. नेपाल रंगारी जि.प. सदस्य क्रीडा मंडळ शाहिद कुरैशी, आर्चरीचे राष्ट्रीय खेळाडू संघटनेचे अध्यक्ष नईम कुरैशी सचिव रविकुमार रंगारी व क्रीडा अधिकारी भंडारा संदीप खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेत संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून ५० खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात कृष्णमुरारी कटकवार विद्यालय साकोली, जि.प. हायस्कूल साकोली, कामाई करंजेकर विद्यालय एकोडी, सेंट पिटर स्कूल भंडारा, महिला समाज विद्यालय भंडारा, पोद्दार इंटरनॅशनल जेसीस कॉन्व्हेंट, वैनगंगा विद्यालय पवनी यांनी सहभाग घेतला. १४ वर्षे मुलांच्या संघात सोहन लाखडे, प्रज्वला चौधरी, अथर्व सारवे, हर्ष रंगारी, राधिका बडगे, नुपूर सेलोकर, कामाक्षी ईश्वरकर, मानसी द्रुगकर, १७ वर्षे मुलात प्रज्वल चुटे, अजिंक्य उरंडे, तेजस मानापुरे, रोहीत बिरणवार, मुलींमध्ये रविना रंगारी, नयन द्रुगकर, भूमिका बांगळे, प्रांजल नगरकर, १९ वर्षे मुले भूषण भुरे, मुलीमध्ये सेजल जनबंधू, मोनाक्षी ईश्वरकर, दिप्ती कठाणे, खुशबू हिंगे यांची निवड विभागीय स्पर्धेकरिता करण्यात आली. विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बीले, दिलीप इटणकर, अनिराम मरस्कोल्हे यांनी कौतुक केले.