शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा शेतात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:46 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधलेले असल्यामुळे या प्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकांचे सुमार नुकसान सहन करावे लागत आहे.पालांदुरात मºहेगाव नाल्याजवळ वनराई व दाट झुडपे आहेत. त्या परिसरात वन्यप्राण्यांना लपून राहण्यासाठी सुरक्षा मिळत आहे. या सुरक्षेपासून शेतातील धान व कडधान्य पिकांचे सुमार नुकसान होत आहे. वनविभागाचे कर्मचारी किटाडी व अड्याळ येथे कार्यरत असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी माहिती द्यायला व कागदी प्रक्रिया करण्याकरिता कमी पडत आहे. यात शेतकºयांचे दररोज नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे पंचनामे होत नाही. परिणामी शेतकºयांना न्याय मिळत नाही. वनविभागाने शेतकरी हितार्थ धोरण राबवित शेतकºयांना सकारात्मक सहकार्य करावे, अशी मागणी पालांदूर, मºहेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याने वनक्षेत्राधिकारी, बीटरक्षक, वनरक्षक यांना सूचना देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतात पंचनामा करून पिकांचे नुकसान बघून भरपाई देण्यात येईल.- हनुमंत मुसले, वनरक्षक,किटाडी वनविभाग.