शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सालई येथे रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:14 IST

बावनथडीचे सिंचन प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असून, बावनथडीच्या अधिकाºयांनी सतत तीन वषार्पासून दिरंगाई केली.

ठळक मुद्देशिवसेनेचा पुढाकार : बावनथडीचे कालवे त्वरित दुरुस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : बावनथडीचे सिंचन प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असून, बावनथडीच्या अधिकाºयांनी सतत तीन वषार्पासून दिरंगाई केली. याचा उद्रेक म्हणून शेवटी शेतकºयांना शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात २४ आॅगस्टला रस्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.मोहाडी आणि तुमसर तालुक्यात अनेक शेतकºयांची रोवणी अर्धवट आहेत. सिंचन प्रकल्पात पाणी असताना सुद्धा अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. मगाील आठवड्यात दोन शेतकºयांनी शेतीला पाणी न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत.परंतु अधिकाºयांना याची चिंता वाटत नाही. गोर गरीब, निराधार व्यक्तींना ६ - ६ महिने मानधन सुद्धा मिळालेले नाही. यावरून शासन किती संवेदनशील आहे हे लक्षात येते. करिता शेतकरी व सर्वसामन्य जनतेसाठी टोकाची भूमिका घेऊन सालई खुर्द मोहाडी येथे शिवसेनेने रास्तारोको आंदोलन केले. आॅनलाईन कर्जमुक्तीची डोकेदुखी ग्रामीण जनतेला खूप भेडसावत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय रोष व्यक्त करीत आहे.या आंदोलनात शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकºयांनी निषेध केला. सालई परिसरातील शेतकरी यात सहभागी झाले होते. शेतकºयांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करीत राहू, अशी प्रतिक्रीया राजेंद्र पटले यांनी दिली.या रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांनी केले.यावेळी तालुका प्रमुख पवन चव्हाण, उपतालुका प्रमुख विनोद राहांगडाले, विधानसभा प्रमुख महेश पटले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, अंकुश पटले, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मनोहर जांगळे, उमेश पटले, आसाराम दमाहे, कुंजीलाल पटले, नितीन लिल्हारे, नरेश टेंभरे, शंकर पटले, राजेश भगत, गोवर्धन पटले, सुखदास लिल्हारे, माजी सरपंच अमरकंठ सव्वालाखे, गुलाब पटले, बाळू पारधी, जयदेव चौधरी, भाऊराव गडरीया, गभने, भागचंद शरणागत, वसंता जिभकाटे, कृष्ण पटले, चेदुराम निमकर, जयराम नागपुरे, सौ. लीलाबाई लिल्हारे, सौ. ताराबाई भोयर, शिवराम गजभिये, राहुल लिल्हारे, योगेश परतेती, पृथ्वीराज खांडेकर, शिवलाल लिल्हारे, विनायक शरणागते, फदिश बले अनेक शिवसैनिक व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.