शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लाखनी येथे पोलीस विभागातर्फे रेझिंग डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

पोलीस बँड पथकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रभक्ती जागृत करणारी विविध देशभक्तिपर गीते याप्रसंगी पोलीसांनी सादर केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनी वाहतूक नियम पाळण्यासाठी शपथ देण्यात आली. संचालन रोहन पाल यांनी तर आभार उमेश शिवणकर यांनी मानले.

ठळक मुद्देसंडे अँकर । देशभक्तीपर गीतातून जागविल्या आठवणी , विद्यार्थ्यांना मोबाईलचा दुरुपयोग टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी पोलीस स्टेशन आणि समर्थ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लाखनी पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिवस सप्ताहानिमित्त रेझिंग डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजय हेमणे, नरेंद्र मुरकुटे, पोलीस नायक उमेश शिवणकर, अजिंक्य भांडारकर, भारती गुरूनानी उपस्थित होते. रेझिंग डेच्या निमित्ताने गुन्हे विभाग, महिला संरक्षण विभाग, गोपनीय कामकाज, गुन्हे शाखा माहिती, शस्त्र विभाग महिला व पुरुष बंदी गृह, गोपनीय विभाग आणि पोलीस विभागातून होणाऱ्या अनेक कामकाजासंदर्भात पोलीस निरीक्षक मंडलवार यांनी विद्यार्थ्यांना पुरेपूर प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना विजय राऊत यांनी दारुगोळा बंदुका आणि त्यांचा प्रशासनामध्ये कसा उपयोग केला जातो याच्या संदर्भात प्रत्यक्ष बंदुका दाखवून विद्यार्थ्यांना पोलीसांचे कामकाज समजावून सांगितले. पोलीस सहाय्यक विजय हेमने यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुरुपयोग आणि त्यातून होणारे नकळत गुन्हे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराव्दारे संवाद साधला. रेझिंग डे निमित्ताने पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक दृढ झाला.पोलीस बँड पथकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रभक्ती जागृत करणारी विविध देशभक्तिपर गीते याप्रसंगी पोलीसांनी सादर केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनी वाहतूक नियम पाळण्यासाठी शपथ देण्यात आली. संचालन रोहन पाल यांनी तर आभार उमेश शिवणकर यांनी मानले.विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे धडेरेझिंग डे कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बालवयात देशाबद्दल असलेला अभिमान तसेच बालवयापासून विविध कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी कर्तव्य निभावण्याचे तसेच विविध राष्ट्रभक्तीपर गीतातून राष्ट्रभक्तीचे धडे देण्यात आले. यावेळी शहीद झालेल्या जवानांचे दाखले देत भविष्यात विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रातून देशासाठी नाव कमाविण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून केले.

टॅग्स :Policeपोलिस