शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

भेल प्रकल्पाला नवसंजीवनी द्या

By admin | Updated: May 12, 2015 00:32 IST

शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या उद्देशाने भेल प्रकल्पाला मुंडीपार, ब्राह्मणी, खैरी या गावातील शेतकऱ्यांनी सुमारे ...

शेतकरी हवालदिल : भेल बचाव संघर्ष परिषदेची मागणी, अनेकांचा अपेक्षाभंग साकोली : शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या उद्देशाने भेल प्रकल्पाला मुंडीपार, ब्राह्मणी, खैरी या गावातील शेतकऱ्यांनी सुमारे ७७० एकर जमीन सरकारला हस्तांतरीत केली. मात्र, भेल प्रकल्प पूर्ण होण्याऐवजी तो गुंडाळण्यात येत असल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रकल्प त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी भेल बचाव संघर्ष परिषदेने केले आहे.तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रकल्पाचे भुमिपूजन केले. कामही सुरु झाले. मात्र, भेल प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी भुमिहीन झाले तसेच बेरोगारही झाले आहे. भेल प्रकल्प पूर्ववत सुरु करुन लवकर पूर्णत्वास नेण्याचे निवेदन केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांना उपविभागीय अधिकारीमार्फत देण्यात आले. या निवेदनात, केंद्र सरकारने निधी बंद केल्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले. भेल प्रकल्प सुरु होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी भेलचे काम पूर्ववत सुरु करावे. भेल सुरू झाल्यास जिल्हयातील अनेक बेरोजगाराना काम मिळेल व परिसरातील बेरोजगारी दूर होईल. शासनाने याची दखल घेऊन बंदवस्थेत असलेल्या कंपनीचे काम सुरू करावे, अन्यथा भेल बचाव संघर्ष परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाव्यापी आंदोलन करून प्रकल्पचे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी करण्यात येईल, अशी मागणी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय तुमसर यांनी केली.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. अजय तुमसरे, नामदेव लामकाने, राजकुमार पुराम, संतोष पुराम, कोमल कराटे, दादाराम लुटे, अशोक कुथे, तोषीक गेडाम, राजेश वरठे, मेघश्याम डोंगरवार, नरेश कुरंजेकर, मनोज करिये, राजेश भदाडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)