शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजातून १४.५ लाखांचा महसूल

By admin | Updated: January 15, 2015 22:46 IST

तालुक्यात सहा रेतीघाट असून या रेतीघाटामधून रेतीची अवैधरित् या वाहतूक केली जाते. यावर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करून एका वर्षात १४ लक्ष, ५२ हजार ७० रुपये

साकोली : तालुक्यात सहा रेतीघाट असून या रेतीघाटामधून रेतीची अवैधरित् या वाहतूक केली जाते. यावर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करून एका वर्षात १४ लक्ष, ५२ हजार ७० रुपये महसूल गोळा केला. यात मुरुम व गिट्टीचाही समावेश आहे. महसूल विभाग कारवाई करीत असला तरी साकोली तालुक्यातील रेती गोंदिया जिल्ह्यात नेली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर १४ पर्यंत महसूल विभागाने अवैध रेती, मुरुम व गिट्टीचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करीत महसूल गोळा केला. तरीही दररोज साकोली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध उत्खनन केल्या जाते. यात शासनाला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडेही महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. मुरुम, रेती आणि दगडाच्या उत्खननासाठी रॉयल्टी काढली जाते. मात्र यातही परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले जाते. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)