शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसाेबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST

मंगळवारी सायंकाळी माकडेनगरात माेनू आपल्या दुकानात बसला असता, आपल्या चार मित्रांना घेऊन रोशनने धारदार शस्त्राने खून केला.  सर्व आरोपी पसार झाले. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ कलमासह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये  गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर :  मुलीसोबत बाेलण्याच्या वादात आपला खून होईल, या भीतीतून सलून व्यावसायिक तरुणाचा पाच जणांनी खून केल्याचे उघड झाले आहे. तुमसर येथील माकडेनगरात मंगळवारी सायंकाळी धारदार शस्त्राने खून करण्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणाचा छडा लावत तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दाेन तरुणांना ताब्यात घेतले.घनश्याम ऊर्फ रोशन रमेश भजने (२०, रा. माकडेनगर), शाम मनोहर कुंदवानी (२०, रा. शिवाजी वाॅर्ड, तुमसर) अशी आरोपींची नावे आहेत. उर्वरित तीन विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन बालके असून त्यातील एक तुमसर येथील तर दोघे मोहाडी तालुक्यातील एलोरा येथील आहेत. मोग्लायन ऊर्फ मोनू विनू गेडाम (२५, रा. आंबेडकर वाॅर्ड, तुमसर) असे मृताचे नाव आहे. आरोपी रोशन भजेने हा आंबेडकर वाॅर्डातील एका मुलीसोबत बोलत असे. त्यावरून मोनू व रोशन यांच्यात गत काही दिवसांपासून वाद होता. हा वाद विकोपाला गेला होता. यातून आपला खून होऊ शकतो, अशी भीती रोशनच्या मनात होती. त्यातूनच त्याने मोनूला संपवण्याचा कट रचला.

अवघ्या पाच तासात आरोपी जेरबंद

- मंगळवारी सायंकाळी माकडेनगरात माेनू आपल्या दुकानात बसला असता, आपल्या चार मित्रांना घेऊन रोशनने धारदार शस्त्राने खून केला.  सर्व आरोपी पसार झाले. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ कलमासह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये  गुन्हा दाखल केला. तपास तुमसरचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी