शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:28 IST

भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनेनी केली आहे.

आॅनलाईन लोकमतभंडारा : भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनेनी केली आहे.या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, काँग्रेसचे प्रेमसागर गणवीर, वनकामगार संघटनेचे युवराज रामटेके, भाकपचे हिवराज उके, बसपाचे शशीकांत भोयर, बीआरएसपीचे हेमा गजभिये, पीरिपाचे निर्मला गोस्वामी, लोजपाचे दीपक डोंगरे, समता सैनिक दलाचे डी.एफ. कोचे, प्रशांत सुर्यवंशी, अजय तांबे, आतिश बागडे, महादेव मेश्राम, सम्राट अशोक सेनेचे तुळशीराम गेडाम, आहुजा डोंगरे, शरद खोब्रागडे, इंदिरा सतदेवे, मनिष वासनिक, धम्मशील चिंचखेडे, मानवाधिकार आयोगाचे प्रा.देवेंद्र सोनटक्के, महादेव मेश्राम, सचिन बागडे, किशोर मेश्राम, एम.डब्लू. दहिवले, संजय बन्सोड, अरूण अंबादे, वसंत हुमणे, मदन गोस्वामी, भारिप बमसंचे रणजित कोल्हटकर, हर्षल मेश्राम, पुरण लोणारे, उमराव डोंगरे, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, अशोक उईके, संदीप मेश्राम, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे संजय मडावी, बबलू आत्राम, गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे गणपत मडावी, परमेश वलके यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.